loader image
[ays_poll id=7]

तळवाडे येथील महिलेची हत्या की आत्महत्या ?

Sep 13, 2024

नांदगांव : मारुती जगधने
गायञी किरण काळे वय २३ हि विवाहित महिला दि ९ रोजी सयंकाळी ६ वा. नंतर अशोक सानप यांच्या विहिरीत पडून मयत झाली अाहे तिच्या पश्चात मुलगा ४ वर्षे, मुलगी दिड वर्षे वयाची आहे तिने विहिरीत उडी घेऊन आत्म हत्तया केली की तिची हत्या झालीवया बाबात् नांदगांव पोलीस तपास घेत आहे या घटनेमुळे तळवाडे परीसारता शोककळा पसरली आहे .या घटनेची खबर मयत विवाहीतीचे वडील गणपत विठ्ठल गाभने रा.वाळूंजे ता.संगमनेर जि.अहमदनगर यांनी दिली आहे .मुलीच्या मृत्यूने आई, वडील शोकमग्न झाले आहे .
दरम्यान सदर विवाहितेवर उशिराने तळवाडेगांवी अंत्यसंस्कार करण्यात आले
सदर विवाहीतेच्या पश्चात ४ वर्षाचा मुलगा व दिड वर्षाची चिमुकली असा परिवार आहे मुले आईला पोरके झाल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली.

अजून बातम्या वाचा..

येवला तालुक्यातील इखरणी येथे जखमी अवस्थेतील रानपिंगळ पक्ष्यावर वन कर्मचाऱ्यांनी केले उपचार

येवला तालुक्यातील इखरणी येथे जखमी अवस्थेतील रानपिंगळ पक्ष्यावर वन कर्मचाऱ्यांनी केले उपचार

येवला तालुक्यातील मौजे विखरणी येथील शेतकरी राजेंद्र शेलार यांच्या शेतात जखमी अवस्थेत रानपिंगळ...

read more
आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून आमदार आपल्या दारी या महाशिबिराची सुरुवात आजपासून मनमाड...

read more
मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास

मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास

मनमाड येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमधून ५५ पोती तांदुळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे....

read more
.