loader image
[ays_poll id=7]

तळवाडे येथील महिलेची हत्या की आत्महत्या ?

Sep 13, 2024

नांदगांव : मारुती जगधने
गायञी किरण काळे वय २३ हि विवाहित महिला दि ९ रोजी सयंकाळी ६ वा. नंतर अशोक सानप यांच्या विहिरीत पडून मयत झाली अाहे तिच्या पश्चात मुलगा ४ वर्षे, मुलगी दिड वर्षे वयाची आहे तिने विहिरीत उडी घेऊन आत्म हत्तया केली की तिची हत्या झालीवया बाबात् नांदगांव पोलीस तपास घेत आहे या घटनेमुळे तळवाडे परीसारता शोककळा पसरली आहे .या घटनेची खबर मयत विवाहीतीचे वडील गणपत विठ्ठल गाभने रा.वाळूंजे ता.संगमनेर जि.अहमदनगर यांनी दिली आहे .मुलीच्या मृत्यूने आई, वडील शोकमग्न झाले आहे .
दरम्यान सदर विवाहितेवर उशिराने तळवाडेगांवी अंत्यसंस्कार करण्यात आले
सदर विवाहीतेच्या पश्चात ४ वर्षाचा मुलगा व दिड वर्षाची चिमुकली असा परिवार आहे मुले आईला पोरके झाल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – नांदगाव बाजार समिती निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार कांदे यांच्यावर मतदारांचा विश्वास – महाविकास आघाडी सपशेल फेल

बघा व्हिडिओ – नांदगाव बाजार समिती निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार कांदे यांच्यावर मतदारांचा विश्वास – महाविकास आघाडी सपशेल फेल

नांदगाव - २८ एप्रिल रोजी नांदगाव बाजार समितीसाठी मतदान झाले होते त्याचा निकाल आज लागला असून...

read more
मनमाड महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयात विद्यार्थ्यांसाठी परदेशात संशोधनाच्या संधी या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न ….

मनमाड महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयात विद्यार्थ्यांसाठी परदेशात संशोधनाच्या संधी या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न ….

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, च्या...

read more
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज सुरू असलेल्या मतदानाची सकाळी १२ वाजेपर्यंत ची आकडेवारी

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज सुरू असलेल्या मतदानाची सकाळी १२ वाजेपर्यंत ची आकडेवारी

सहकारी संस्थेचा मतदार संघ एकूण मतदान २९५ झालेले मतदान २७६ ९३.५६% ग्रामपंचायत मतदार संघ एकूण मतदान...

read more
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज सुरू असलेल्या मतदानाची सकाळी १२ वाजेपर्यंत ची आकडेवारी

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज सुरू असलेल्या मतदानाची सकाळी १० वाजेपर्यंत ची आकडेवारी

सहकारी संस्थेचा मतदार संघ एकूण मतदान २९५ झालेले मतदान १२० ४०.६८% ग्रामपंचायत मतदार संघ एकूण मतदान...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक...

read more
.