loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन दि. १६ सप्टेंबर २०२४.

Sep 16, 2024

ईद-ए-मिलाद इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस. ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ म्हणून साजरी केली जाते. “प्रत्येक सत्कार्य म्हणजे परोपकार होय” अशी शिकवण देऊन इस्लामिक जनतेस प्रेम,सहानुभूती,सत्कार्य,सन्मार्ग, इमानदारी, ची शिकवण देत हजरत मोहम्मद पैगंबर यांनी लोकांना खऱ्या धर्माचा मार्ग दाखवला. आजचा दिवस इस्लाम धर्मामध्ये सर्वात पाक समजला जातो.
सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. सर्व चौक,मशिदी,घरांवर रोषणाई केली जाते. मुस्लिम बांधव नमाज पठण करून आपल्या नातेवाईक,मित्रपरिवार, व सर्व धर्मियांची गळाभेट घेऊन एकमेकांना ईद मुबारक म्हणून शुभेच्छा देतात.
परस्पर प्रेमभाव, बंधुता वाढविणारा या पवित्र सणानिमित्त फलक रेखाटनातून सर्व मुस्लिम बंधु-भगिनींना ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ सणाच्या हार्दिक शुभेच्छा ! व सर्वांना ईद मुबारक…!
फलक रेखाटन- देव हिरे.
(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
.