loader image

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

Sep 18, 2024


 

नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या संयुक्त विदयमाने घेण्यात आलेल्या शालेय

१:- जीत -कुणे -दो, या स्पर्धेत

कु. – राघिनी काकड – प्रथम
कु. तेजस्विनी फसाळे – प्रथम
कु. अथर्व खोंड – प्रथम
कु अनुष्का नागरे – प्रथम
कु. श्वेता जगताप – प्रथम
कु. तनुजा पवार – द्वितीय
कु. अनुष्का शिंदे – द्वितीय
कु. शान मोकळं – द्वितीय

२:- थांग-था मार्शल आर्ट या स्पर्धेत

कु. तेजस्वीनी फसाळे – प्रथम
कु. समर्थ जाधव – प्रथम
कु. मिहीर सोमासे – प्रथम
कु. श्वेता जगताप – द्वितीय
कु. समीक्षा जगताप – द्वितीय
कु. राघिनी काकड – द्वितीय
कु. साद खान – द्वितीय
कु. तनुजा पवार – द्वितीय

३- शिकाई (मार्शल आर्ट )
कु. समर्थ जाधव – प्रथम
कु. श्रावणी पाटील – प्रथम
कु. मिहीर सोमासे – प्रथम
कु. समीक्षा जगताप – द्वितीय
कु. राघिनी काकड – द्वितीय
कु. श्वेता जगताप – द्वितीय
कु. तेजस्वीनी फसाळे – द्वितीय
कु. अवनी गायकवाड – द्वितीय
कु . दीक्षा पवार – द्वितीय

या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्या या बद्दल या सर्वांचे गुरुद्वारा गुप्तसर साहेब मनमाड- बाबा रणजीत सिंग जी, प्रशासक – सुखदेव सिंग जी , मुख्याध्यापक – सुतार सर ,मुख्याध्यापिका- चारू मॅडम, व स्थानिक नागरिक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या वरील विजयी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. ऋषिकेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले..


अजून बातम्या वाचा..

माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे.  नांदगाव येथील ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा प्रारंभ

माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे. नांदगाव येथील ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा प्रारंभ

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी आज नगरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा...

read more
.