नांदगांव : सध्या विधानसभा निवडनुक चे वारे वाहून लागले असून नांदगांव विधासनसभा मतदार संघात मराठा समाजाकडून तथा मनोज जरांगे पाटील यांचे वतीने विधानसभेचे प्रमुख दावेदार उमेदवार म्हणून डाॅ रोहन बोरसे यांचे नाव जहिर केल्याचे आंदोलक भास्कर झाल्टे यांनी जाहीर केले त्या नंतर प्रथम साकोरा ता.नांदगांव येथून डाॅ बोरसे यांना जाहीर पाठिंबा देणारी पहिली बैठक कपालेश्वर मंदीर सभा मंडपात संपन्न झाली त्या सभे नंतर डाॅ बोरसे यांनी आपले मत व्यक्त करताना मनोगत व्यक्त करताना म्हणाले.
की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन्मभूमी साकोरे येथील माझ्या हक्काच्या, आपुलकीच्या नागरिकांच्या गाठी-भेटी घेण्यात आल्या. साकोरेकरांनी मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. यापुढेही अशीच खंबीर साथ देण्याचा साकोरेकरांनी निर्धार केला.
साकोरेकरांच्या या प्रेमरूपी आशीर्वादाबद्दल मी त्यांचे मनस्वी ऋण व्यक्त करतो….
नांदगावकर आणि साकोरेकरांचा निरंतर विश्वास,
नांदगाव विधानसभा मतदार संघाचा शाश्वत विकास..!
————————-
#Dr.RohanBorse