Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : २५ ऑक्टोबर २०२४ – शुक्रवार

Oct 25, 2024

मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. मनोबल कमी राहील.

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

तुळ : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनु : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

अजून बातम्या वाचा..

एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

मनमाड : स्वातंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती...

read more
कवयित्री विनया काकडे यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न

कवयित्री विनया काकडे यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न

मनमाड : (योगेश म्हस्के) मध्यमवर्गीय व एकत्र कुटुंबाशी समरस झालेल्या कवयित्री विनया काकडे यांच्या...

read more
आता वैद्यकीय अभ्यासक्रम होणार मराठी माध्यमातूनही – महाराष्ट्र सरकारचा निर्णय

आता वैद्यकीय अभ्यासक्रम होणार मराठी माध्यमातूनही – महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मध्य प्रदेश सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर आता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]