loader image

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

Oct 27, 2024


नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांचे निवडणूक प्रचारार्थ नियोजन करणे साठी भाजपाची पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख,बूथ वरियर कार्यकर्ते हितचिंतक यांची बैठक मोठ्या उत्साह मध्ये संपन्न झाली या बैठकीला आमदार आणि महायुती चे उमेदवार सुहासअण्णा कांदे भाजपा नाशिक उत्तर जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ, भाजपा गुजराथचे प्रवासी नेते मनिष पटेल नाशिक जिल्हा भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा चे व्यापारी आघाडी चे उत्तर महाराष्ट्र संयोजक दत्तराज छाजेड भाजपा चे जिल्हा सरचिटणीस संजय सानप, सचिन दराडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा जिल्हा पदाधिकारी पंकज शेवाळे उमेश उगले प्रदीप थोरात भाजपा जिल्हा चिटणीस सौ अनिता इंगळे, योगेश चुनियान भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाबाजी शिरसाठ,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी नितीन परदेशीं, भाजपा व्यापारी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, भाजपा निमगाव मंडल अध्यक्ष शिवाजी कऱ्हाडे, भाजपा नांदगाव शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, भाजपा भालूर मंडल अध्यक्ष सौ मनीषा काकड भाजपा साकोरे मंडल अध्यक्ष गणेश शिंदे भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते उमाकांत राय आदी मान्यवर मंचा वर उपस्थित होते आमदार सुहास अण्णा कांदे यांचे माध्यमातून पाच वर्षात नांदगाव विधानसभे मध्ये विक्रमी विकास कामे झाली गेल्या 76 वर्षातील आमदार यांनी आणलेल्या निधीच्या रक्कमे पेक्षा जास्त रक्कमेचा निधी सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव विधानसभे साठी भांडून आणला मनमाड शहराला जीवनदायीनी ठरणारी 460 कोटीची ऐतिहासिक हिंदुहदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणी पुरवठा योजना सुहास अण्णा कांदे यांनी नुसती मंजूर केली नाही तर पूर्ण केली या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे पण भाजपा महायुती ने त्यांना मोठे मताधीक्य देऊन मंत्री बनणे साठी भाजपा कार्यकर्ते नी आपण स्वतः उमेदवार आहोत या जबाबदारी ने काम करून विधानसभेत पाठवावे असे आवाहन यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी केले तरसुहास अण्णा कांदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज ची ऐतिहासिक शिवसुष्ट्री तसेच मनमाड शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णा कृती पुतळे असतील महान समाज सुधारक स्वर्गीय अण्णा भाऊ साठे क्रांती सूर्य वसंतराव नाईक असतील तसेच अहिंसा स्तंभ असेल नांदगाव शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक पुतळ्या ची निर्मिती केली तर सुहास अण्णा यांनी कोरोना संकट काळात जात पात धर्म विसरून मतदार संघात जनतेला परिवार समजून मदत केली याच्या स ह 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉ भारती ताई पवार यांच्या निवडणुकीची धुरा सांभाळत या विधानसभेतून 44000 मताची आघाडी महायुती ला मिळवून दिली या सर्व उपकार ची परतफेड म्हणून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते नी सुहास अण्णाकांदे च्या विजया साठी दिवसरात्र एक करावी असे भावनिक आवाहन या वेळी उत्तर महाराष्ट्र भाजपा व्यापारी आघाडी चे संयोजक दत्तराज छाजेड यांनी केले भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नरेंद्र मोदी सरकार च्या गेल्या 10 वर्षातील आणि शिंदे फडणवीस सरकार च्या अडीच वर्षातील विविध लोककल्याणकारी योजना सह झालेली विकास कामे जनते पर्यंत नेऊन सुहास अण्णा कांदे यांना विजयी करण्याचा संकल्प करावा असे आपले मार्गदर्शन मध्ये भाजपा जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांनी सांगितले यंदाची निवडणूक ही धन शक्ती विरोधात जन शक्ती आहे पंधरा वर्ष कोणत्याही जन सम्पर्क मध्ये नसलेले विरोधक अचानक निवडणूक रींगणात कसे आले हा प्रश्न आहे?? भाजपा च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांची खंबीर साथ मला सदैव असते पाच वर्षात 24 तास मतदार संघाचा विकास आणि जनतेची सेवा हाच ध्यास घेऊन मी काम करीत आहे महायुती चा विजय हा कार्यकर्ते चा विजय राहणार आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मोट्या भावाची संधी देऊ असे सांगत उमेदवार सुहास अण्णा कांदे यांनी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांनी महायुती चा उमेदवार म्हणून मला खंबीर पणे साथ द्यावी आणि मंगळवार 29 सर्वानी उमेदवारी अर्ज भरणे साठी उपस्थित रहावे असे आवाहन आहे जोश पूर्ण भाषणात केले या बैठकीत गुजराथ भाजपा चे प्रवासी नेते मनीष पटेल, पंकज शेवाळे संदीप नरवडे यांनी ही मनोगत व्यक्त केले बैठकी चे सूत्रसंचालन भरत काकड यांनी केले या बैठकीला नांदगाव विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मनमाड, नांदगाव, निमगाव सह ग्रामीण भागातील भाजपा चे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख युवा मोर्चा, महिला मोर्चा सहसर्व आघाड्या मोर्चा, प्रकोष्ठ चे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकी चे संयोजन भाजपा नांदगाव विधानसभा व्यवस्थापन समिती ने केले


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.