दि. १२ जानेवारी २०२५.
शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
कलाशिक्षक- देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि. नाशिक.)
नातवाला नाही मिळणार आजोबांच्या जमिनीत अधिकार!
वडील जिवंत असताना देखील आजोबांच्या जमिनीवर हक्क मागणाऱ्या एका तरुणाला हायकोर्टाने झटका दिला आहे....











