दि. १२ जानेवारी २०२५.
शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
कलाशिक्षक- देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि. नाशिक.)

नांदगाव शिवसेना च्या वतीने राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ यांचा सत्कार.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या आदेशाने राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) माधुरी मिसळ मिसाळ यांचा...