दि. १२ जानेवारी २०२५.
शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
कलाशिक्षक- देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि. नाशिक.)

मनमाड महाविद्यालतर्फे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...