loader image

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत विनाताई आहेर ने पटकावले कांस्यपदक

Feb 15, 2025


भारतीय विश्व विद्यालय महासंघ व हिमाचल प्रदेश केंद्रीय विश्वविद्यालय धर्मशाला आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या विनाताई संतोष आहेर हिने ४५ किलो वजनी गटात ल्यामरीन टेक स्किल्स विद्यापीठ पंजाब विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत ६३ किलो स्न्याच ८१ किलो क्लीन जर्क १४४ किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत कांस्यपदक पटकावले
४५ किलो वजनी गटात भारतातील विविध विद्यापीठातील २९ खेळाडूंनी सहभागी होत स्पर्धेत चुरस निर्माण केली
विनाताई ला छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांच मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.