loader image

मनमाड शहरात भाजपा चा 45 वा वर्धापन दिन (स्थापना दिन ) साजरा

Apr 7, 2025


विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भा -ज -पा चा 45 वा वर्धापन दिन ( स्थापना दिन ) कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर,जिल्हा सरचिटणीस सचिन दराडे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे,यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत अल्पसंख्यांक मोर्चा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड अकबर शहा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते, भारतीय जनसंघाचे संस्थापक स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी, भाजपा चे संस्थापक भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला यावेळी मान्यवरा च्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला भाजपा मनमाड मंडल सरचिटणीस आनंद काकडे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ना भाजपा च्या एकात्ममानवता वाद या मूळ तत्वा ची शपथ दिली तर 1951 पासून भारतीय जनसंघ व 1980 भाजपा च्या गौरवशाली ऐतिहासिक राजकीय वाटचालीची सविस्तर माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी भाजपा कार्यकर्ते नी राजकीय माध्यमातून सक्रिय जनसेवा करावी असे आवाहन केले जिल्हा चिटणीस नितीन परदेशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम अश्या घोषणा चा जयघोष करण्यात आला भाजपा बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजक सौ स्वाती मुळे,शहर सरचिटणीस नारायण जगताप, अक्षदा पगारे उपाध्यक्ष गणेश कासार,नाजमा अन्सारी कैलास देवरे भाजपा शहर चिटणीस मुकेश वेल्लनू भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणीस सप्तेश चौधरी,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वानखेडे भाजपा मन की बात जिल्हा संयोजक दिपक पगारे,भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर ,, भाजपा विध्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष सर्वेश जोशी, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे मनिष जैस्वाल, विकास पगारे आदी भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यां सह मनमाड शहरातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ वारियर कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे सरचिटणीस आनंद काकडे यांनी केले


अजून बातम्या वाचा..

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.