आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे अध्यक्षपदी अय्याज शेख यांची निवड करण्यात आली.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अय्याज शेख यांना शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कमिटीचे सर्व पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी व शिवसेना उपस्थित होते.
याप्रसंगी उर्फ कमिटीचे माजी अध्यक्ष सागर हिरे, शकील शेख जगताप सर प्रमोद भाबड संजय सानप मुस्ताक शेख सुनील जाधव भाऊराव बागुल महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला
दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...