loader image

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

May 28, 2025


राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने संपूर्ण देश भरात भाजपा च्या वतीने 21 मे 31 मे 2025 कालावधीत विविध धार्मिक सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अंतर्गत मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने मनमाड शहरातील प्राचीन श्री संगमेश्वर महादेव मंदिर दत्त मंदिर येथे मंदिर व परिसर स्वछता अभियान संपन्न झाले त्याच ठिकाणी या स्वछता अभियान नंतर महाआरती संपन्न झाली या कार्यक्रमाला भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,माजी नगराध्यक्ष गणेशधात्रक जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी , जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष
संदीप नरवडे, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कांतीलाल
लुणावत मनमाड शहर भाजपा सरचिटणीस तथा अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव संयोजक आनंद काकडेअहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव सहसंयोजक गोविंद सानप, शहर सरचिटणीस मुर्तूझा रस्सीवाला,
माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर विजय मिश्रा, लियाकत शेख
ऍड सुधाकर मोरे भाजपा जेष्ठ नेते नीलकंठ त्रिभुवन,भाजपा जिल्हा चिटणीस सौ.अनिता इंगळे, भाजपा महिला मोर्चा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष,सौ.सोनीताई पवार,
महिला आघाडी सौ. जयश्री कुंभार, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनिता वानखेडे
भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,सुमेर मिसर मन की बात संयोजक दीपक पगारे
जेष्ठ नेते संतोष जगताप, भाजपा युवा मोर्चा मुकुंद एळींजे,
शहर उपाध्यक्ष कैलास देवरे गणेश कासार कोषाध्यक्ष केतन देवरे भाजपा सहकार आघाडी किरण उगलमुगले शहर चिटणीस मुकेश वेल्लूनू संजय गांगुर्डे ( एसी मोर्चा )
सर्वेश जोशी ( विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष ) आदी सर्व भाजपा पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, सर्व आघाडी मोर्चा, प्रकोष्ठ यांचे पदाधिकारी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या धार्मिक कार्याची माहिती दिली तर कार्यक्माचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, आनंद काकडे, गोविंद सानप यांनी केले


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.