मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सुनिल नाईक तसेच ज्येष्ठ शिक्षक हेमंत कातकडे, दिपक गायकवाड, संजय पवार, निंबा पवार, गिरीश दारुन्टे संजय कदम, नंदू सांगळे उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुनिल नाईक यांनी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते याची माहिती दिली. दिपक गायकवाड यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रम चे सूत्रसंचालन हेमंत कातकडे यांनी केले.
पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून...











