Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

Aug 17, 2025

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज नगर नंबर 01 श्री दत्त चौक येथे ध्वजा रोहण कार्यक्रम संपन्न झाला भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा सरचिटणीस सप्तेश चौधरी भाजपा मन कीं बात जिल्हा संयोजक दीपक पगारे, भाजपा दिव्यांग आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्ष सुनीताताई वानखेडे मनमाड भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ.सुचिता खताळ आदी मान्यवरांनी ध्वजा रोहण केले त्यानंतर भाजपा मनमाड शहर तर्फे श्री दत्त मंदिर रोड, शहीद भगतसिह मैदान, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग सराफ बाजार, श्री निलमणी गणपती मंदिर आठवडे बाजार, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक, संविधान चौक, मालेगाव -अहिल्यादेवीनगर राज्य महामार्ग, पंडित नेहरू रोड, स्वातंत्र्य वीर सावरकर मार्ग या मनमाड शहरातील मुख्य मार्गा वरून ❗भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली ❗काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या तिरंगा रॅली ची सांगता करण्यात आली या मोटरसायकल रॅली मध्ये 100 पेक्षा जास्त तिरंगा ध्वज लावलेल्या दुचाकी स्वार नी सहभाग घेतला भारतमाता कीं जय, वंदेमातरम, छत्रपती शिवाजी महाराज कीं जय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर करांचा विजय असो, भारतीय जनता पार्टी चा विजय असो अश्याच घोषणा नी रॅली मार्गा चा परिसर दुमदूमला या ध्वजा रोहण व तिरंगा मोटरसायकल रॅली ला भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, माजी नगरअध्यक्ष गणेश धात्रक भाजपा जिल्हा महामंत्री सचिन दराडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे भाजपा कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष पंकज खताळ, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत, जेष्ठ नेते नीलकंठ त्रिभुवन,शहर सरचिटणीस मुर्तूझा रस्सीवाला माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर,जिल्हा नेते सचिन संगवी, जैन प्रकोष्ट जिल्हाध्यक्ष सचिन लुनावात, लियाकत शेख, विजय मिश्रा भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कासार, आशिष चावरिया भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे, कैलास देवरे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अकबर शहा , आनंद बोथरा ,किरण उगलमूगले, ऍड योगेश मिसर संतोष जगताप, चंद्रकांत परब, भाजपा विध्यार्थी आघाडी चे शहर प्रमुख सर्वेश जोशी, कैलास देवरे, संजय गांगुर्डे,तौसिफ़ तांबोळी, बुधण बाबा शेख, गोविंद सानप, धीरज भाबड,गुरुजीत सिंग कांत,जितू धिंगाण नईम शेख,सचिन कराड आदी भाजपा पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख कार्यकर्ते, हितचिंतक व देश भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दोन्ही कार्यक्रमांचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे व हर घर तिरंगा रॅली चे संयोजन व भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे यांनी केले भाजपा च्या भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली ला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला ही रॅली पहाणे साठी नागरिकांनी दुतर्फे गर्दी केली होती

अजून बातम्या वाचा..

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

मनमाड - 19 व्या लोकसभेत भाजपा चे व एन डी ए चे सर्वोच्च शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]