loader image

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

Sep 11, 2025


मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व नांदगाव पंचायत समिती क्रीडा कार्यालय नांदगाव. यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा नांदगाव काॅलेज येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या मुला मुलींनी घवघवीत यश संपादित केले आहे.
नांदगाव तालुकास्तर या शालेय मैदानी स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

14 वर्ष वयोगट मुले
सोमवार 8 सप्टेंबर 2025

1) ओम विठ्ठल डोंगरे 600 मी प्रथम , गोळा द्वितीय
2) साई चंद्रकांत चुंबळकर थाळी प्रथम , गोळा प्रथम
3) प्रमोद समाधान झाल्टे 100 मी द्वितीय
4) नक्षत्र लक्ष्मण वाबळे 200 मी द्वितीय
5) सोहम अनिल काकड थाळी द्वितीय , उंच उडी द्वितीय
6) किरण शिवाजी खांडवी उंच उडी प्रथम
7) गणेश कैलास जाधव लांब उडी तृतीय

17 वर्ष वयोगट मुले

1) कृष्णा भास्कर बेदाडे उंच उडी द्वितीय
2) रोशन बाबासाहेब निकम थाळी प्रथम
3) शुभम भीम बेहाडे 400 प्रथम , थाळी तृतीय
4) फरहान मुश्ताक शेख 200 मी प्रथम
5) दया विष्णू होन उंच उडी प्रथम
6) उदय मधुकर निपुंगळे 800 मी तृतीय
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा
दिनांक 9 सप्टेंबर 2025

14 वर्षे वयोगट मुली

1. मिस्बाह इम्रान शेख 7A 100मी द्वितीय, 400 प्रथम, थाळी फेक द्वितीय.
2. आर्या कृष्णा झाल्टे 8C 200 मिटर प्रथम
3. विधिका नामदेव पठाडे 6B 200 मीटर द्वितीय
4. सुप्रिया धनराज सानप 8B 400 मीटर तृतीय
5. अश्विनी सुनिल पवार 8B 600मीटर धावणे द्वितीय
6. रोशनी रामेश्वर कांगने 8D गोळा फेक प्रथम
7. मोहिनी बापू जगताप 8A थाळी फेक प्रथम*

17 वर्षे वयोगट मुली
1. अमृता अशोक जगताप 9B 100 मीटर प्रथम 200 मीटर प्रथम
2. कुंदन संजय राऊत 10A 800 मीटर धावणे प्रथम
3. अंकिता गोरख कमोदकर 10A 800 मीटर द्वितीय
4. श्रावणी प्रभाकर कुसमाडे थाळीफेक द्वितीय
5. नाईकवाडे समृद्धी रावसाहेब थाळीफेक प्रथम.
वरील विद्यार्थ्यांना शाळेतील क्रीडाशिक्षक सुधाकर कातकडे दत्तू जाधव परविंदरसिंग रिसम, स्वप्नील बाकळे आदींचे मार्गदर्शन लाभले होते. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे, शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम , उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना, पर्यवेक्षक अनिल निकाळे सर व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.