Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

Oct 29, 2025

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्त भाजपा नाशिक उत्तरचे जिल्हा आदरणीय यतीनजी कदम यांनी भाजपा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण भाजपा चे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेन्द्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे आपत ग्रस्त व कुंभामेळा मंत्री संकट मोचक आदरणीय गिरीशभाऊ महाजन, भाजपा चे प्रदेश कार्यालय मंत्री आणि उत्तर महाराष्ट्र चे संघटन मंत्री आदरणीय रवीजी अनासपुरे, भाजपा प्रदेश महामंत्री आदरणीय विजयजी चौधरी भाजपा चे चांदवड देवळा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉ. राहुलदादा आहेर माजी केंद्रीय मंत्री आदरणीय डॉ भारतीताई पवार भाजपा जेष्ठ जिल्हा नेते आदरणीय नंदकुमारजी खैरनार यांच्या मार्गदर्शनाने भाजपा नाशिक उत्तर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे या कार्यकारिणी मध्ये मनमाड चे नितीन पांडे यांना सलग पाचव्यादा भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती देत जबाबदारी दिली तर जयकुमार फुलवाणी यांना भाजपा नाशिक जिल्हा चिटणीस म्हणून नियुक्ती देत जबाबदारी दिली आहे सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकी चे वेध लागले आहेत मनमाड नगरपरिषद ची पण निवडणूक होऊ घातली आहे अश्या वेळेस भाजपा जिल्हा अध्यक्ष यतीनजी कदम यांनी आपल्या जिल्हा कार्यकारिणी मध्ये मनमाड शहरातून अनुभवी नेतृत्व म्हणून नितीन पांडे तर युवा नेतृत्व म्हणून जयकुमार फुलवाणी यांना पदाची जबाबदारी देऊन राजकीय समनव्य साधला आहे नितीन पांडे आणि जयकुमार फुलवाणी यांच्या नियुक्ती बद्दल माजी मंत्री डॉ भारती ताई पवार, नांदगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे, सौ अंजुमताई सुहास कांदे माजी नगराध्यक्ष नारायण फुलवाणी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, सचिन दराडे, नारायण पावर,मनमाड शहर भाजपा अध्यक्ष संदीप नरवडे नांदगाव भाजपा अध्यक्ष संजय सानप,येवला शहर भाजप अध्यक्ष मिननाथ पवार, लक्ष्मण भागवत कांतीलाल लुणावत,उमाकांत राय, राजू भैया पवार, नीलकंठ त्रिभुवन आनंद काकडे पंकज खताळ, प्रमोद सस्कर सौ. स्मिता ताई कुलकर्णी जलील अन्सारी,अकबर शहा,नाना शिंदे प्रशांत गोसावी,सुमेर मिसर, दीपक पगारे,गौरव ढोले,गणेश कासार मुकुंद एळींजे, मुर्तूझा रस्सी वाला, सर्वेश जोशी शुभम गायकवाड, कुणाल भावसार मयूर मेघराज,किशोर गुजराथी मनमाड सार्वजनिक वाचनालय चे सचिव कल्पेश बेदमुथा,दीपक शिंदे अक्षय सानप अभिषेक पितृभक्त, सनी फसाटे माजी नगरसेवक लियाकत शेख, प्रमोद पाचोरकर,दीपक शिंदे, सचिन कांबळे,चेतन धसे अभय बलदोटा, दीपक वडजे सपतेश चौधरी, राकेश ललवाणी केतन देवरे रवींद्र पाटील सायली पेंडसे,प्रमोद जाधव, चंद्रकांत परब ऍड योगेश मिसर, हेमंत लाळे पंकज घूगे,प्रशांत उपासनी आदी राजकीय व सामाजिक व्यक्तीनी त्यांचे अभिनंदन केले आहे भाजपा च्या जिल्हा पदाची जबाबदारी पार पाडताना सर्व जुन्या नव्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने कनिष्ठ पदाधिकारी यांच्या सहकार्य ने सर्वाना विश्वासात घेऊन भाजपा च्या कार्याला पुढे नेऊ असा विश्वास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे व जिल्हा चिटणीस जयकुमार फुलवाणी यांनी यावेळी व्यक्त केला

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]