loader image

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंचा दबदबा

Nov 12, 2025


पाच सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदकासह उत्कृष्ट कामगिरी
कृष्णा व्यवहारे व श्रावणी पुरंदरे साहिल जाधव आनंदी सांगळे कस्तुरी कातकडे यांना सुवर्णपदक
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित 17 व 19 वर्षातील मुले मुलींच्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा १० ते १२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान संपन्न झाल्या
महाराष्ट्र राज्यातील आठ विभागातील २८८ खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होत चुरस निर्माण केली
३२ वजनी गटात संपन्न झालेल्या या वेटलिफ्टिंग स्पर्धेला प्रेक्षकांचा ही उदंड प्रतिसाद लाभला
मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदके पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले
श्रावणी विजय पुरंदरे कृष्णा संजय व्यवहारे साहिल यादवराव जाधव आनंदी विनोद सांगळे कस्तुरी दिनेश कातकडे या मनमाडच्या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले व त्यांची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे
प्रांजल शरद आंधळे दिव्या उपेंद्र सोनवणे याना रौप्यपदक तर हर्षिता कुणगर अक्षरा सुहास व्यवहारे ने पटकावले कांस्यपदक
सृष्टी बागुल श्रावणी सोनार श्रावणी मंडलिक पूर्वा मौर्य यश अहिरे यांनी उत्तम कामगिरी केली
१७ वर्षातील मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान अमरावती च्या पूजा ठेपेकर
१९ वर्षातील मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मनमाडच्या श्रावणी विजय पुरंदरे
१७ वर्षातील मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मनमाड च्या कृष्णा संजय व्यवहारे
१७ वर्षातील मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मनमाड च्या कृष्णा संजय व्यवहारे
१९ वर्षातील मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान कोल्हापूर च्या विनायक काटकर

१७ वर्षाख़ालील मूली (Under 17 Girls)
४४ kg नेत्रा थोरात पुणे विभाग
४८ kg पूजा ठेपेकर अमरावती
५३ kg झिया पट्टेकरी कोल्हापुर
५८ kg निशीगंधा कड़ोले कोल्हापुर
६३ kg साध्वी चौधरी मुंबई
६९ kg रिया मलबारी मुंबई
७७ kg आनंदी सांगळे नाशिक
७७+ kg कस्तूरी कातकड़े नाशिक

१७ वर्षाख़ालील मूले (Under 17 Boys)
५६ kg रोहन भालेराव नाशिक
६० kg पार्थ पाल मुंबई
६५ kg कृष्णा व्यवहारे नाशिक
७१ kg श्रेयांश सूर्यवंशी कोल्हापुर
७९ kg सार्थक काळे पुणे
८८ kg राजस शिंदे मुंबई
९८ kg तुलसीदास मेंगने कोल्हापुर
९८+ kg ऋतुराज आमरे

under १९ मूली
४४ kgअपूर्वा गाडे लातूर
५३kg श्रावणी पुरंदरे नासिक
५८kg समीक्षा मंदे लातूर
६३kg ईशान्या राउत पुणे
६९ kg पूनम काकड़े पुणे
७७ kg रतिका चिंचवाड़े क्रीड़ा प्रबोदिनी
८६ kg अस्मिता काळे पाटील पुणे
८६+ kg माधुरी हाक्के कोल्हापुर

१९ वर्षाख़ालील मूले
६० kg विनायक कातकर कोल्हापुर
६५ kg गौरव माळी कोल्हापुर
7१ kg सार्थक मेमाने मुंबई
७९ kg साहिल जाधव नासिक
८८ kg सम्यक कांबळे कोल्हापुर
९८ kg इरफ़ान बारगीर पुणे
११० kg मानव पाटील
११०+ kg कृष्णकांत सुरवसे लातूर

under १९ मूली
४४ kgअपूर्वा गाडे लातूर
५३kg श्रावणी पुरंदरे नासिक
५८kg समीक्षा मंदे लातूर
६३kg ईशान्या राउत पुणे
६९ kg पूनम काकड़े पुणे
७७ kg रतिका चिंचवाड़े क्रीड़ा प्रबोदिनी
८६ kg अस्मिता काळे पाटील पुणे
८६+ kg माधुरी हाक्के कोल्हापुर

१९ वर्षाख़ालील मूले
६० kg विनायक कातकर कोल्हापुर
६५ kg गौरव माळी कोल्हापुर
7१ kg सार्थक मेमाने मुंबई
७९ kg साहिल जाधव नासिक
८८ kg सम्यक कांबळे कोल्हापुर
९८ kg इरफ़ान बारगीर पुणे
११० kg मानव पाटील
११०+ kg कृष्णकांत सुरवसे लातूर

स्पर्धेचे यशस्वी आयोजन नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रवीण व्यवहारे राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हालस्कर प्रशांत बेंद्रे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर नरेंद्र खैरे पंकज त्रिवेदी पवन निर्भावने पूजा परदेशी नूतन दराडे मुकुंद आहेर जयराज परदेशी करुणा गाढे दिया व्यवहारे क्रीडा अधिकारी सर्वेश देशमुख यांनी केले
राजेश कामठे योगेश महाजन अविनाश महाजन विजय माळी विजय देशमुख अनिल माऊली मधुसूदन देशपांडे प्रमोद चोळकर इ तांत्रिक अधिकारी म्हणून उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

.