loader image
[ays_poll id=7]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन फलक रेखाटन

Dec 6, 2025

दि.६ डिसेंबर २०२५.
*महामानव, उद्धारकर्ते,परमपूज्य,बोधिसत्व,घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणजेच महापरिनिर्वाण दिन.*
आजच्या दिवशी भारतभरातून ,विदेशातून लाखो भीमअनुयायी मुंबईतील समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमीवर आपल्या महामानवास अभिवादन करण्यासाठी एकवटतात.
परिनिर्वाण म्हणजे बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाचं तत्व आणि ध्येय होय. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू नंतर निर्वाण म्हणजेच मुक्ती असा होतो.
बाबासाहेबांनी सर्व समाजास अनेक अधिकार देतांना ‘ शिक्षणाचा मौलिक अधिकार दिला.
समाजाला प्रगती साध्य करायची असेल तर एकमेव “पर्याय आहे शिक्षण !” या आशयाचे फलक रेखाटन करून
नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक. चे कलाशिक्षक श्री.देव हिरे यांनीशालेय दर्शनी फलकावर रंगीत खडू फलक रेखाटनातून सिम्बॉल ऑफ नॉलेज, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन केले आहे !

अजून बातम्या वाचा..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
.