Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वेहेळगाव शाळेत भव्य वसंत क्रीडा महोत्सव साजरा

Dec 11, 2025

*
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वेहळगाव ता. नांदगाव जि. नाशिक येथे थोर क्रांतिवीर वसंतराव नाईक व स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला भव्य शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे स्थानिक संचालक टी एम डोंगरे सर व किशोर भाऊ लहाने तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष थोरे डी. पी. सर समिती चे सर्व सदस्य गावाचे प्रथम नागरिक गुलाब भाबड संस्थेचे प्रा. शिक्षणाधिकरी जे. पी. भाबड शाळेचे प्राचार्य श्री पठाण एम एस सर ज्येष्ठ शिक्षक भाबड बी एस सर, डोमाडे एस एस सर, क्रीडा शिक्षक काकड सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित करत वेगळ्या स्पर्धा शाळेत आयोजित करण्यात येत आहे. खो खो, कबड्डी, धावणे शर्यत, गोळा फेक, दोरउडी, पोता शर्यत, लिंबू चमचा , स्लो सायकल,सुई दोरा, रस्सी खेच,संगीत खुर्ची,तीन पायी शर्यत,वकृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा असे अनेक स्पर्धा अतिशय उत्साहात पार पाडत आहे त्यात नांदगाव तालुका स्तरीय खोखो स्पर्धा वेहेळगाव शाळेत आयोजित करण्यात आल्या त्यात तालुका स्तरावर वेहेळगाव मुलींचा संघ विजयी झाला राजापूर शाळेत झालेले कबड्डी स्पर्धेत मुलींचा संघ उप विजेता झाला सर्व खेळाडू यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]