loader image
[ays_poll id=7]

मनमाड राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

Jan 3, 2026


 

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब,

आमदार मा.श्री.पंकज भाऊ भुजबळ,व मा.खा.मा.श्री.समीर भाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने आज, ३ जानेवारी रोजी, महात्मा फुले चौकातील असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला होता.

यावेळी, उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य यावेळी भाषणांमधून अधोरेखित करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली आणि त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. त्यांच्या या कार्यामुळे ३ जानेवारी हा दिवस ‘बालिका दिन’ म्हणूनही साजरा केला जातो.कार्यक्रमादरम्यान, महिला शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या त्यांच्या संदेशावर विचारमंथन करण्यात आले.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश जाधव,

अल्पसंख्याक

तालुकाध्यक्ष

हबीबभाई शेख, गुरुकुमार निकाळे, आमिन शेख,अशोक पाईक,माजी नगरसेवक अकबर सोनावाला, जाफर मिर्जा,

अँड. सुधाकर मोरे,

विठ्ठल अण्णा नलावडे,

  • नारायण पवार,भागुबाई खुरसने ताई,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनमाड शहरातील अनेक नागरिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या

अजून बातम्या वाचा..

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन  यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20...

read more
फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
.