Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

Jan 3, 2026

 

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब,

आमदार मा.श्री.पंकज भाऊ भुजबळ,व मा.खा.मा.श्री.समीर भाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने आज, ३ जानेवारी रोजी, महात्मा फुले चौकातील असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला होता.

यावेळी, उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य यावेळी भाषणांमधून अधोरेखित करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली आणि त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. त्यांच्या या कार्यामुळे ३ जानेवारी हा दिवस ‘बालिका दिन’ म्हणूनही साजरा केला जातो.कार्यक्रमादरम्यान, महिला शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या त्यांच्या संदेशावर विचारमंथन करण्यात आले.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश जाधव,

अल्पसंख्याक

तालुकाध्यक्ष

हबीबभाई शेख, गुरुकुमार निकाळे, आमिन शेख,अशोक पाईक,माजी नगरसेवक अकबर सोनावाला, जाफर मिर्जा,

अँड. सुधाकर मोरे,

विठ्ठल अण्णा नलावडे,

  • नारायण पवार,भागुबाई खुरसने ताई,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनमाड शहरातील अनेक नागरिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या

अजून बातम्या वाचा..

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]