loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

Jan 3, 2026


 

 

*मनमाड :-एच.ए. के हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर शब्बीर अहमद, शेख आरिफ कासम यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.इ.5 वी वर्गाची विद्यार्थीनी आयशा अफरोजोद्दीन सैय्यद अफरोजोद्दीन हिने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून उपस्थित विदयार्थ्यांचे लक्ष्य वेधले. शाळेच्या उपशिक्षिका सविता सचिन कराड उपशिक्षक मो. साजिद अ.गफूर, राहुल कडनोर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.उपशिक्षिका अन्सारी बुशरा मो. साबीर यांनी सूत्रसंचालन केले.मुख्याध्यापक भुषण शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयेशा गाजीयानी आणि यांचे मार्गदर्शन लाभले.*


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील  शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघाच्या निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन खेळाडुंनी...

read more
संदीप देशपांडे (सर) यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे सत्कार.

संदीप देशपांडे (सर) यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे सत्कार.

मनमाड:- मनमाड येथील मंदिरात एका फायनान्स कर्मचारीने चुकून त्यांची अडीच ते तीन लाख रुपयांचा ऐवज...

read more
नांदगांव तालुका व शहर तसेच निमगाव मंडल भाजपा तर्फे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य आयोजन

नांदगांव तालुका व शहर तसेच निमगाव मंडल भाजपा तर्फे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य आयोजन

नांदगांव : मारुती जगधने येथे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य अयोजन भारतीय जनता पार्टी नांदगाव शहर,...

read more
.