Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

Jan 3, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम ,शाळेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, पर्यवेक्षक श्री. अनिल निकाळे सर व कु.जागृती आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कुमारी समीक्षा लहिरे हिने, ‘आल्या सावित्रीबाई फुले अन् मुलींचे शिक्षण झाले खुले हो ‘ हे गीत सादर केले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या कुमारी जागृती आहिरे हिने आपल्या भाषणातून स्त्री शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. माननीय मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची विद्यार्थ्यांना थोडक्यात ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी आरती आहिरे हिने केले.

m

अजून बातम्या वाचा..

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]