Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कार्यकर्त्यांना आता वेध स्वीकृत नगरसेवक पदाचे…!

Jan 7, 2026

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न झाली.

यातच मनमाड नगरपरिषदेची देखील सार्वत्रिक निवडणूक पार पडली. शिवसेना, भाजपा व रीपाई महायुतीने मनमाड नगर परिषदेवर आपला झेंडा रोवला. निवडणुकीचे नेतृत्व तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी करीत आपले तालुक्यातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला.

यातच आता स्वीकृत नगरसेवक निवडीची चर्चा संपूर्ण शहरात कट्ट्या कट्ट्यावर सुरू झाली आहे, मला स्वीकृत सदस्य करण्यासाठी माझी शिफारस करावी अशी राजकीय मंडळींकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. शहरात महायुतीने आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात एकाहाती सत्ता मिळवलेली असल्याने त्यांचा निर्णयच अंतिम मानला जात आहे, स्वीकृत नगरसेवकाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे येणारा काळ लवकरच ठरवेल.

मनमाड नगरपालिकेत तीन स्वीकृत नगरसेवक होणार असल्याने या निवडीची चुरस खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र आजतरी दिसत असले तरी स्वीकृत नगरसेवकाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल यासाठी समस्त मनमाडकर जनता उत्सुक आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]