Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेपर्यंत मजल

Jan 8, 2026

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथील इ. 11 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कु.आलेख दिगंबर पगारे याने पुणे येथे दिनांक २४ ते २६ डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय युथ जुनिअर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवलेला आहे. या सहभागाबद्दल त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
या यशाबद्दल खेळाडूचे संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, कोषाध्यक्षा डॉ. स्मिताताई हिरे, उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके, सहसचिव डॉ. व्ही.एस. मोरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. संपदा हिरे व डॉ. अद्वय हिरे, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. योगिता हिरे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, उपप्राचार्य प्रा. सुभाष आहिरे यांनी शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक प्रा. संदिप कोंडुरकर व प्रा.सुहास वराडे यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

मालेगाव मध्ये लग्नासाठी वधू वराची हेलिकॉप्टर मधून एन्ट्री – सर्वत्र चर्चा या लग्नचीच

मालेगाव मध्ये लग्नासाठी वधू वराची हेलिकॉप्टर मधून एन्ट्री – सर्वत्र चर्चा या लग्नचीच

मालेगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील नवदाम्पत्याच्या विवाहस्थळी दोघा वधू वरांची लग्नस्थळाजवळ...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 12 संघाचा एन डि सी ए माॅर्निंग नाशिक अंडर 12 संघावर विजय. श्लोक सोनवणे सामनावीर

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 12 संघाचा एन डि सी ए माॅर्निंग नाशिक अंडर 12 संघावर विजय. श्लोक सोनवणे सामनावीर

बुधवार दि. 15 एप्रिल 2023 नाशिक क्रिकेट असोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट...

read more
विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या वतीने लाडु वाटप

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या वतीने लाडु वाटप

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लाडू वाटप चा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]