Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिवसेनेच्या गटनेतेपदी महेंद्र शिरसाठ यांची निवड.

Jan 8, 2026

मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी महेंद्र शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पार पडलेल्या बैठकीत तालुक्याचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.सुहास कांदे यांच्या पत्राद्वारे तसेच मनमाडचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील व सर्व नगरसेवकांनी शिफारस केल्यामुळे महेंद्र शिरसाठ यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

सदर बैठकीस मनमाड नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]