loader image
[ays_poll id=7]

नांदूर मध्यमेश्वर येथे परदेशी पाहुण्यांचे आगमन

Jan 13, 2026

वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी भारतात अनेक विदेशी पक्षांचे आगमन होते महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून प्रसिद्ध असलेले नांदूर मधमेश्वर येथे देखील दरवर्षी अनेक विदेशी पक्ष्यांचे आगमन होते त्यातच आता कॉमन क्रेन पक्षांचे आगमन झालेले आहे.

या पक्षांचे आगमन झालेल्या असल्याने नांदूर मध्यमेश्वर परिसरात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी निरीक्षक, पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणी दाखल होत आहेत. आकाशात झेपावणाऱ्या कॉमन क्रेनच्या थव्यांनी नयनरम्य दृश्य निर्माण केले. कॉमन क्रेन पक्ष्यांसोबतच नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात विविध जातींचे रंगीत व स्थलांतरित असे सुमारे 40 हजारांहून अधिक पक्षी वास्तव्यास असल्याची माहिती आहे.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांच्या...

read more
पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पातालेश्वर महादेव मंदिरामध्ये महारुद्र अभिषेक संपन्न….

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पातालेश्वर महादेव मंदिरामध्ये महारुद्र अभिषेक संपन्न….

मनमाड :(योगेश म्हस्के)चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते श्रावणाचे. श्रावणातील...

read more
करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना ; लोकवर्गणी ची रक्कम शासन भरणार : मुख्यमंत्री शिंदे

करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना ; लोकवर्गणी ची रक्कम शासन भरणार : मुख्यमंत्री शिंदे

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला...

read more
कालिदास कलामंदिर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त “ऊर्जा महोत्सव “; मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला ऑनलाईन संवाद

कालिदास कलामंदिर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त “ऊर्जा महोत्सव “; मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला ऑनलाईन संवाद

नाशिक : ऊर्जा क्षेत्राला गती देण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत....

read more
(बघा व्हीडीओ) नांदगावच्या जे. टी. कासलीवाल शाळेत ऑनलाईन पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न

(बघा व्हीडीओ) नांदगावच्या जे. टी. कासलीवाल शाळेत ऑनलाईन पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न

ऑनलाईन पध्दतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात सपन्न…दि. ३०/७/२२ वार शनिवार नांदगाव जे .टी....

read more
.