loader image
[ays_poll id=7]

योगेश कदम यांचे बाजार समितीचे संचालक पद कायम

Jan 14, 2026

ऑगस्ट 2024 मध्ये आर्थिक दुर्बल चा दाखला रद्द झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक नाशिक यांनी योगेश कदम यांना अपात्र ठरविल्यानंतर योगेश कदम यांनी उच्च न्यायालयात धाव घेत सदर निकालाला आव्हान दिले होते. विभागीय आयुक्त नाशिक यांनी योगेश कदम यांचा आर्थिक दुर्बल घटक चा दाखला वैध ठरविला.

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे योगेश कदम यांनी पद कायम करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज केला होता, त्यावर रमेश कराड यांनी हरकत घेतली होती सदर हरकत फेटाळून लावत जिल्हा उपनिबंधक यांनी योगेश कदम यांचे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद कायम केले.

सदर निकालामुळे ग्रामीण भागातून योगेश कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निकालाबद्दल बाजार समितीचे माजी सभापती दिपक गोगड, उपसभापती पुंजाराम आहेर, संचालक आनंद मार्कंड, किसनलाल बंब, धर्मा मार्कंड, अण्णा माऊली पाटील आदींनी त्यांचा सत्कार केला.

उशिरा का होईना परंतु अखेर सत्याचा विजय झाला, शेतकरी हितासाठी सदैव लढत राहण्याची भावना संचालक योगेश कदम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

अजून बातम्या वाचा..

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

चांदवड येथील श्री आर पी चोरडिया मेडिकल कॉलेज येथे लायन्स क्लब मनमाड प्राईड व रोटरी आय हॉस्पिटल...

read more
श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन  यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20...

read more
फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
.