loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स हायस्कूलचा शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के

Jan 19, 2026


मनमाड येथिल सेंट झेवियर्स हायस्कूलचा शासकीय चित्रकला( एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड )परीक्षेचा निकाल शंभर टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी शाळेचे एकूण 224 विद्यार्थी बसले होते. ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले आहेत.या शासकीय चित्रकला परीक्षेचा श्रेणीनुसार निकाल पुढीलप्रमाणे-

एलिमेंटरी

‘A’ श्रेणी पात्र – १६

‘B’ श्रेणी पात्र – २४

‘C’ श्रेणी पात्र – ७२

 

इंटरमिजीएट

A श्रेणी पात्र २४

B श्रेणी पात्र २४

C श्रेणी पात्र ६४

शाळेच्या शंभर टक्के निकालाबद्दल व परीक्षेत बसलेल्या, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रेव्ह. फा. मॅल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सि.ज्योत्स्ना, पर्यवेक्षक निकाळे सर, फादर विवेक सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व कला शिक्षक दत्तू जाधव सरांचे अभिनंदन केले आहे. या परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे कला शिक्षक दत्तू जाधव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
.