loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

Feb 12, 2026


 

मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी समर्पण दिन बलिदान दिन म्हणून साजरी करण्यात आली भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा जिल्हा चिटणीस जयकुमार फुलवाणी भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते जिल्हा चिटणीस जयकुमार फुलवाणी व भाजपा जेष्ठ सदस्य नीलकंठ त्रिभुवन यांच्या हस्ते भारत माता व स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या राष्ट्र समर्पित व गौरव शाली जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली व त्यांनी दिलेल्या अंत्योदय व एकात्म मानवता या संकल्पने वर कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने राष्ट्र कार्य करावे असं आवाहन त्यांनी केले या कार्यक्रम चे सूत्रसंचालन भाजपा शहर सरचिटणीस आनंद काकडे यांनी केले या कार्यक्रमाला भाजपा चे उमाकांत राय,गणेश कासार, मुकेश वेलेन्नू, सुमेर मिसर, सोनू गरुड, गोविंद सानप बब फुलवाणी आदी सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे व सरचिटणीस आनंद काकडे यांनी केले


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

मोदीनगर उत्तरप्रदेश येथे ४ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय यूथ जूनियर व सीनियर...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.