loader image
[ays_poll id=7]

मराठी भाषा गौरव दिनाच्या फलक रेखाटनातून मराठमोळ्या शुभेच्छा,,!

Feb 26, 2026


दि.२७ फेब्रुवारी २०२६

मराठी भाषा गौरव दिन

।। माझ्या मराठीचा संग, तिला तुक्याचा अभंग, तिच्या अबीराचा रंग, काय वर्णावे ।।

मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक,नाटककार,कथाकार,व समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर.(कुसुमाग्रज) यांचा आज जन्मदिन. हे मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे दुसरे साहित्यिक. यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो.

ज्या भाषेने आम्हाला विचार करायला शिकवलं,लिहायला वाचायला शिकवलं,जगण्याची कला शिकवली. अशा माय मराठी चा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. चला मायबोली मराठीचा सन्मान व गौरव करूया,,,!!

मराठी आमचा कणा,,अन,,मराठी आमचा बाणा. मराठी जगूया,,रुजवूया,,सजवूया,,फुलवूया,,व जपूया,,!

अभिमानाने मराठी बोलूया,,,,,,!

मराठी भाषा गौरव दिनाच्या फलक रेखाटनातून मराठमोळ्या शुभेच्छा,,!

(फलक रेखाटन- देव हिरे. कलाशिक्षक,नू.मा.वि.भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

पानेवाडीकरांच्या जागा मालकांचा मोजणीस विरोध ; भूमी अभिलेख चे अधिकारी परतले मोजणी न करताच

पानेवाडीकरांच्या जागा मालकांचा मोजणीस विरोध ; भूमी अभिलेख चे अधिकारी परतले मोजणी न करताच

पानेवाडी शिवारातील न्यू इंग्लिश शाळेशेजारी १४ शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली ४५ एकर परिसरातील जागेत...

read more
नवज्ञानाचा उपयोग महावितरणच्या विकासासाठी करावा : मुख्य अभियंता वादिराज जहागिरदार

नवज्ञानाचा उपयोग महावितरणच्या विकासासाठी करावा : मुख्य अभियंता वादिराज जहागिरदार

महावितरणच्या माध्यमातून स्थापत्य अभियंता म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली आहे, त्याचसोबत प्रथमच...

read more

भुमी क्रिकेट अकॅडमी चे रुषी शर्मा,वेदांत कांदळकर,अंशुमन सरोदे यांची हिंगोली जिल्हा संघात निवड

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या 16 वर्षा आतील आमंत्रितांच्या स्पर्धेत मनमाड...

read more

नांदगाव तालुक्यातील  जळगांव बु ग्रामपंचायतीचे वादग्रस्त ग्रामसेवक किरण घुगे यांची अखेर बदली

याबाबत वृत असे की तालुक्यातील जळगाव बु॥ येथील ग्रामसेवक किरण घुगे यांच्याविरूध्द स्थानीक...

read more
.