loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमराणे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमराणे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

उमराणे :-मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे सावित्रीबाई फुले यांना स्मृति दिनानिमित्त अभिवादन

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे सावित्रीबाई फुले यांना स्मृति दिनानिमित्त अभिवादन

मनमाड - फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच च्या वतीने विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांना...

read more
मनमाड महाविद्यालयात लिंगभाव समानता: वित्तीय सक्षमीकरण व तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात लिंगभाव समानता: वित्तीय सक्षमीकरण व तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महिला कल्याण व...

read more
.