loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हिडिओ) नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी जनजागृती महत्त्वाची : डॉ भारतीताई पवार

(बघा व्हिडिओ) नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी जनजागृती महत्त्वाची : डॉ भारतीताई पवार

केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवार या संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली महाप्रबंधकांची भेट

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली महाप्रबंधकांची भेट

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन च्या झोनल कमिटीच्या शिष्टमंडळाने झोनल सचिव सतिश भाऊ...

read more
अब्राहम लिंकन यांचे पत्र मुख्याध्यापक व प्राचार्य यांना देत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

अब्राहम लिंकन यांचे पत्र मुख्याध्यापक व प्राचार्य यांना देत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

मराठा विद्या प्रसारक समाजाचे नांदगांव तालुका संचालक मा. इजि. अमीतभाऊ बोरसे पाटील यांचा दिनांक 11...

read more
.