loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंदांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंदांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

के आर टी शाळेत राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या...

read more
राष्ट्रवादी तर्फे संक्रांती निमित्त व्यापाऱ्यांना तीळगूळ व शुभेच्छा पत्रकांचे वाटप

राष्ट्रवादी तर्फे संक्रांती निमित्त व्यापाऱ्यांना तीळगूळ व शुभेच्छा पत्रकांचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त मनमाड शहरातील व्यापारी बांधवाना शुभेच्छा...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात...

read more
दत्तू भोकनळ यांच्या मार्गदरशनाखाली सराव करत असलेल्या खेळाडूंची महाराष्ट्र ऑलम्पिक गेम्स 2022 2023 मध्ये सुवर्णभरारी ..

दत्तू भोकनळ यांच्या मार्गदरशनाखाली सराव करत असलेल्या खेळाडूंची महाराष्ट्र ऑलम्पिक गेम्स 2022 2023 मध्ये सुवर्णभरारी ..

पुणे लोणी काळभोर एम आय टी कॉलेज मध्ये झालेल्या रोइंग स्पर्धेमध्ये खालील खेळाडू नीं यश संपादन केले....

read more
.