loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १२ जानेवारी २०२३ – गुरुवार

Jan 12, 2023

मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल. 

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. 

मिथुन : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

वृश्चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. मनोबल उत्तम राहील..

धनू : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मकर : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.