loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

सेवानिवृत्त पो.अधिकारी चंद्रकांत कातकडेंसह माजी नगराध्यक्ष बाळासाहेबांच्या शिवसेनेत

सेवानिवृत्त पो.अधिकारी चंद्रकांत कातकडेंसह माजी नगराध्यक्ष बाळासाहेबांच्या शिवसेनेत

चंद्रकांत कातकडे (सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी), सौ.आसमा तांबोळी मा.नगराध्यक्ष, मनमाड,...

read more
बघा व्हिडिओ – गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाडमध्ये सालाना जोडमेला उत्सवास प्रारंभ

बघा व्हिडिओ – गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाडमध्ये सालाना जोडमेला उत्सवास प्रारंभ

मनमाड : ( योगेश म्हस्के )श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या...

read more
महिलेच्या गळ्यातील सोन्याची पाच तोळ्याची पोत ओरबाडून चोरटे पसार ; कोटमगाव येथे घडला प्रकार

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पाच तोळ्याची पोत ओरबाडून चोरटे पसार ; कोटमगाव येथे घडला प्रकार

कोटमगाव तालुका येवला येथे विवाह निमित्त आलेल्या नाशिक येथील महिलेच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याची...

read more
जनजाती कल्याण आश्रमाच्या अखिल भारतीय संघटन मंत्री असलेल्या झुलू सोमय्या यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नक्कीच उपयुक्त ठरेल पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री जयराम चौधरी यांचे प्रतिपादन

जनजाती कल्याण आश्रमाच्या अखिल भारतीय संघटन मंत्री असलेल्या झुलू सोमय्या यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नक्कीच उपयुक्त ठरेल पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री जयराम चौधरी यांचे प्रतिपादन

जनजाती कल्याण आश्रमाचे अ भा संघटन मंत्री श्री झुलू सोमय्या यांनी नुकतीच मनमाडला भेट दिली....

read more
.