loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026


मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.


अजून बातम्या वाचा..

धार्मिक वृत्ती असलेल्या राजकीय व्यक्तिंमुळेच देशाची प्रगती – श्री पुलक सागर जी महाराज

धार्मिक वृत्ती असलेल्या राजकीय व्यक्तिंमुळेच देशाची प्रगती – श्री पुलक सागर जी महाराज

जैन धर्मशाळा नांदगाव येथे दिगंबर जैन संत आचार्य श्री पुलकसागरजी महाराज यांचे मधुर प्रवचन मालिके...

read more
लासूर रेल्वे स्थानकावर एकाच ट्रॅकवर दोन रेल्वे गाड्या ; चालकाने गाडी थांबवत  टाळला अनर्थ

लासूर रेल्वे स्थानकावर एकाच ट्रॅकवर दोन रेल्वे गाड्या ; चालकाने गाडी थांबवत टाळला अनर्थ

औरंगाबाद जवळ असलेल्या लासूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे....

read more
.