loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

“भारत की जान है,भारत की शान है,भीमजी तुम्हारा संविधान है” महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतीय संविधान दिनी बहरला संविधान शाहिरी जलसा

“भारत की जान है,भारत की शान है,भीमजी तुम्हारा संविधान है” महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतीय संविधान दिनी बहरला संविधान शाहिरी जलसा

नाशिक (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या...

read more
मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड येथील २१ विद्यार्थ्यांची ICICI बँकेत निवड

मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड येथील २१ विद्यार्थ्यांची ICICI बँकेत निवड

*मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड येथील २१ विद्यार्थ्यांची ICICI बँकेत...

read more
ग्राहकांना सर्वोत्तम  सेवा,अचूक रीडिंग व वीज बिलाची नियमित वसुली आवश्यकच; सिएमडी विजय सिंघल

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा,अचूक रीडिंग व वीज बिलाची नियमित वसुली आवश्यकच; सिएमडी विजय सिंघल

नागपूर, दि. २६ नोव्हेंबर २०२२: महावितरणच्या वीज ग्राहकांना ग्राहकांना सर्वोत्तम सेवा,विजेच्या...

read more
इंडियन हायस्कूल शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेह मिलन बुधवार ३० नोव्हेंबर रोजी – श्रीमती सुमित्रा महाजन यांची प्रमुख उपस्थिती

इंडियन हायस्कूल शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेह मिलन बुधवार ३० नोव्हेंबर रोजी – श्रीमती सुमित्रा महाजन यांची प्रमुख उपस्थिती

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित इंडियन हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेह मिलन...

read more
.