loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक ,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, श्री. महेश भोसले सर, व कुमारी कोमल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया सानप हिने केले. कुमारी कोमल उगले हिने आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. शालेय गायन ग्रुपने विज्ञान गीत सादर केले. मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी विज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवन कसे सुसह्य झाले हे सोदाहरण स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

ओमान येथील तिसऱ्या जागतिक उच्च मंत्रीस्तरिय परिषदेत ना. भारती पवार यांनी भारतातर्फे केले निवेदन सादर

ओमान येथील तिसऱ्या जागतिक उच्च मंत्रीस्तरिय परिषदेत ना. भारती पवार यांनी भारतातर्फे केले निवेदन सादर

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी प्रतिजैविक प्रतिकार यावरील तिसऱ्या जागतिक...

read more
गोवर आजार – प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात – शिवसेना रुग्ण कल्याण समितीची मागणी

गोवर आजार – प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात – शिवसेना रुग्ण कल्याण समितीची मागणी

शिवसेना रुग्ण कल्याण समितीतर्फे गोवर आजारावर प्रतिबंधात्मक कारवाई होण्याबाबत वैद्यकीय अधिक्षक...

read more
नांदगाव तालुक्यातील पिनकेश्वर महादेव मंदिर राहणार १५ जानेवारी पर्यंत बंद – देवस्थान चा निर्णय

नांदगाव तालुक्यातील पिनकेश्वर महादेव मंदिर राहणार १५ जानेवारी पर्यंत बंद – देवस्थान चा निर्णय

गुरुवार ता. २४ जातेगावपासून उत्तरेस असलेले सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगरावर श्री पिनाकेश्वर...

read more
.