loader image
[ays_poll id=7]

मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाडची बुधवारी जाहीर बैठक

Mar 3, 2026

मनमाड- बुधवार दिनांक 04/03/2026 सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे गुरुवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व आणि भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक चे आयोजन करणे साठी मनमाड शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरे मध्ये मानाचे स्थान असणाऱ्या 🕉️ मित्र मंडळ संचलित ➖श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2026 तर्फे बुधवार दिनांक 04/03/2026 रोजी श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथे सायंकाळी 06-30 वाजता जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी राजकीय पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांना सूचित करण्यात येते की त्यांनी मोठया संख्येने या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित रहावे अशी विनंती 🕉️ मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड यांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे ग्राम पंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाने लोखंडी जिन्याच्या...

read more
मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली

दिनांक: 08/05/2023 . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर सर हे होते....

read more
मनमाड महाविद्यालयात श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांना विनम्र अभिवादन.

मनमाड महाविद्यालयात श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांना विनम्र अभिवादन.

मनमाड ता.८. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए...

read more
जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मनमाड शहरातील बुद्धवाडी भागात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मनमाड शहरातील बुद्धवाडी भागात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी बुद्धम शरणम गच्छामि च्या जयघोषात शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सफेद वस्त्र...

read more
नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार अंडर 19 महिला जिल्हा संघाच्या...

read more
.