
मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती कुलकर्णी यांना आमदार सुहास अण्णा कांदे,नगराध्यक्ष योगेशभाऊ पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसेच सर्व नगरसेवक यांचे उपस्थितीत शासनाकडून प्राप्त र. रु. ५० लक्ष चा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी आमदार यांनी शासनाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.
श्रीराम जन्मोत्सव समिती 2026 बैठक संपन्न
श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा...










