
मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती कुलकर्णी यांना आमदार सुहास अण्णा कांदे,नगराध्यक्ष योगेशभाऊ पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसेच सर्व नगरसेवक यांचे उपस्थितीत शासनाकडून प्राप्त र. रु. ५० लक्ष चा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी आमदार यांनी शासनाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.
शासन शेतकरी बांधवाना सर्वोतॊपरी मदत करणार – ना. गिरीश महाजन
राज्यात पावसाने दडी दिल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असल्याने नाशिक जिल्ह्याचे...










