loader image
[ays_poll id=7]

कुळकायद्याखाली मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी होणार?

Sep 17, 2026

राज्यातील काही शेतजमिनींवर परस्पर कुळ लावण्यात आले असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्याची गंभीर दखल महसूलमंत्र्यांनी घेतली असून, आतापर्यंत कुळकायद्याखाली मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कलम 155 अधिकाराच्या गैरवापरानंतर आता कुळकायद्याचा गैरवापर झाला असल्याचे यावरून बोलले जात आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यंतरी राज्यातील सर्व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी या संदर्भातील आदेश दिले असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. काही जमिनींना परस्पर कुळ लावण्यात आले असल्याच्या तक्रारी महसूलमंत्र्यांपर्यंत गेल्या होत्या. त्यावरून त्यांनी ही बैठक घेतली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...

read more
.