loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथे नगरपालिकेमार्फत अतिक्रमण जमीनदोस्त

Sep 23, 2026

मनमाड नगर पालिकेच्या वतीने नगर पालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर करण्यात आलेले अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली. मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, नगराध्यक्ष योगेश पाटील, अभियंता शुभम जाधव, सहा. अभियंता उमेश महाजन, आदींच्या नेतृत्वाखाली शहरातील आय.यु.डि.पी. परिसरातील गुजराथी हॉस्पिटल मागील पालिकेच्या मोकळ्या भूखंडावर असलेले अतिक्रमण जमीनदोस्त करीत नागरिकांसाठी वाहतूक व ये-जा करण्यासाठी मार्ग खुला करून दिला.

यावेळी आरोग्य निरीक्षक वैभव भामरे, किशोर आहिरे, बांधकाम विभागाचे सतपाल चिंडालिया, विजय घुगे, शुभम कोडूलकर, विशाल भोसले, शशी धिंगाण आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
.