loader image
[ays_poll id=7]

सहल लघुपटाचा मुहूर्त साजन सजनी गारमेंट शोरुममध्ये संपन्न

Sep 23, 2026

सहल लघुपटाचा मुहूर्त साजन सजनी गारमेंट शोरुममध्ये संपन्न

मनमाड – मनमाड येथील सागर सिनेमा आर्ट मनमाड निर्मित सहल लघुपटाचा मुहूर्त मोठ्या दिमाखात पार पडला.
शहरातील नामावंत उद्योगपती बन्सीसेठ छाबरीया यांच्या साजन सजनी गारमेंट शोरुम मध्ये मनमाड शहरातील सुप्रसिद्ध विनोदी व्यक्तीमत्व विनोदाच्या गावाला जाऊया फेम साहित्यिक, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार संदिप देशपांडे,पल्लवी मंगल कार्यालयचे संचालक विकास काकडे, सामाजिक कार्यकर्ते केशव पाटील, सुनिल गवांदे,मनिष केदारे ,छाबरीया परीवारातील सदस्य व कर्मचारी यांच्या उपस्थित गणरायाची आरती करून सहल लघुपटाचा मुहूर्त करण्यात आला.
या लघुपटात एकल महिलेकडे पैसे नसतात आपल्या मुलीला सहलीला कशी पाठवते हे या लघुपटात लेखक व दिग्दर्शक डॉ.हिरामण मनोहर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्य नायिकेच्या भूमिकेत सुनिता गवांदे आहे तर बालकलाकार म्हणून लक्षिता गांगुर्डे हिने काम केले आहे…
या लघुपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून प्रेमियर पुणे येथे अखिल भारतीय प्रहार चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्माता कृष्णा बिडवे यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना  पालखी मिरवणुक पारंपरिक   थाटात संपन्न

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न

                         मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व  नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या...

read more
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह...

read more
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा –...

read more
.