loader image
[ays_poll id=7]

दुष्काळग्रस्त भागातील 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ.

Sep 30, 2026

इयत्ता दहावी व बारावी साठीच्या 2017 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु राज्यात 265 तालुक्यांमध्ये राज्य शासनाने नुकताच दुष्काळ जाहीर केला, त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी नुकतेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ केल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे आता दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शहरातील आय.यु.डी.पी. (IUDP) खाकीबाग भागातील निष्कासन कारवाईत बेघर झालेल्या भटके-विमुक्त 'मदारी'...

read more
सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण

सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण

      सात समुद्रापार अनिवासी भारतीय भक्ताकडून शिर्डीच्या साई बाबांना चांदीची छत्र अर्पण अमेरिकेतील...

read more
.