मनमाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक विनय आहेर तसेच नगर परिषदेचे लिपिक किरण आहेर यांच्या मातोश्री सौ. कमलताई अंबादास आहेर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नाटवंडे असा मोठा परिवार आहे.
संस्कार खेळवाडीत कन्यापूजन उत्साहात संपन्न
संस्कार खेळवाडी शाळेत कन्यापूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात कन्यांचे...











