मनमाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक विनय आहेर तसेच नगर परिषदेचे लिपिक किरण आहेर यांच्या मातोश्री सौ. कमलताई अंबादास आहेर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नाटवंडे असा मोठा परिवार आहे.
विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे व्हिजे हायस्कूल : ॲड.कासलीवाल
नांदगाव : मारुती जगधने नांदगाव येथील बैजनाथ जिजाजी माध्यमिक विद्यालयात नवगतांचे स्वागत करण्यासाठी...











